दिनांक १० नोव्हेंबर २०२५ रोजी पक्षी सप्ताहाच्या निमित्ताने चोरखमारा तलाव परिसरात सामाजिक वनीकरण परिक्षेत्र तिरोडा, नवेगाव–नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्र व ERVICA Foundation यांच्या संयुक्त विद्यमाने पक्षी निरीक्षणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास डॉ. एल. पी. नागपूरकर, संचालक ERVICA Foundation, एस. के. आकरे, वनपरिक्षेत्र अधिकारी, सामाजिक वनीकरण तिरोडा,आदी उपस्थित होते.