आज ८ मार्च २०२६ ला जागतीक महिला दिवस कार्यक्रम संत गजानन मंदिर कळमेश्वर येथे साजरा करण्यात आला त्यावेळी उपस्थित महिलाना कायदेविषयक समुपदेशन करण्यात आले यावेळी महिलांना विविध गोष्टींवर मार्गदर्शन करण्यात आले. असंख्य महिला या कार्यक्रमाला उपस्थित होत्या