यवतमाळ: पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई द्या; माजी मंत्री माणिकराव ठाकरे यांच्या नेतृत्वात काँग्रेसचे जिल्हाधिकाऱ्यांस निवेदन
Yavatmal, Yavatmal | Aug 21, 2025
उमरखेड तालुक्यातील खरीप पिके ढगफुटी सदृश्य पावसामुळे व पैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे झालेले नुकसानीचे पिकाचे सरसकट...