🩸 सिकलसेल आजार – माहिती घ्या, तपासणी करा, भवितव्य सुरक्षित ठेवा! सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत सिकलसेल आजाराबाबत जनजागृती, तपासणी व समुपदेशन करण्यात येत आहे. लवकर निदानामुळे योग्य उपचार व सुदृढ आयुष्य शक्य आहे. 👉 सिकलसेल तपासणी करा 👉 गैरसमज दूर करा 👉 आरोग्य विभागाच्या उपक्रमात सहभागी व्हा