पाटोदा: तालुक्यातील उंबरविहीरा येथे मराठा समाजाची बैठक पार पडली, मराठा सेवक बांधव मोठ्या संख्येने उपस्थित
Patoda, Beed | Jun 22, 2025
मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसंदर्भात चालू असलेल्या लढ्याला बळ देण्यासाठी आणि आगामी आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी...