परभणी :जिल्ह्यात "हिवताप प्रतिरोध महिना" निमित्ताने नागरिकांमध्ये केली जात आहे आरोग्य विषयक, स्वच्छता जनजागृती
2.1k views | Parbhani, Maharashtra | Jun 28, 2025
*आज दिनांक 28/06/2025 ला हिवताप प्रतिरोध महिना अंतर्गत जि. प. प्रशाला चुडावा येथे हिवताप व किटकजन्य आजाराविषयी जनजागृती...