सावंतवाडी: शिवसेना उबाठातर्फे सावंतवाडी रेल्वे स्थानकास व्हिलचेअर प्रदान : सावंतवाडी विधानसभा प्रमुख रूपेश राऊळ
Sawantwadi, Sindhudurg | Aug 23, 2025
सावंतवाडी रेल्वे स्थानकात दिव्यांग प्रवाशांना मोठी कसरत करत रेल्वे गाठावी लागत होती. त्यामुळे त्यांची होणारी फरफट...