मुदखेड: अशोक चव्हाण यांचा सत्यनाश होईल,देशाचं नेतृत्व करणाऱ्या खा.अशोक चव्हाण यांच्या गावात ही स्थिती - गुलाबराव पाटील म्हणाले
Mudkhed, Nanded | Nov 28, 2025 आज दिनांक 28 नोव्हेंबर रोजी 2च्या दरम्यान मुदखेड येथे सभेमध्ये बोलताना पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले मुदखेडमध्ये मी पाण्यासाठी पैसे दिले पाण्याचे पैसे खाऊन घेतले माजी मुख्यमंत्री तथा खा.अशोक चव्हाण यांनी पाण्याची टाकीत गिळून घेतली तुम्ही गरिबांना घर देत नाही तुमचा सत्यानाश झाल्याशिवाय राहणार नाही - त्यांचे हरामाचे पैसे आहेत आलेले पैसे घ्या , मटन त्याचं खा बटन आमचं दाबा - खा.अशोक चव्हाण तुम्ही दूषित पाणी पाजता, देशाच नेतृत्व करणाऱ्या माणसाच्या गावात ही स्थिती. गुलाबराव पाटील