पैठण: पैठण शहरातील मोक्ष घाट परिसरात अज्ञात व्यक्तीने तोडली झाडे नागरिकांमध्ये संताप
पैठण शहरातील ऐतिहासिक असलेल्या मोक्ष घाट परिसरात अज्ञात व्यक्तींनी सर्रासपणे बुधवारी रात्रीच्या वेळेस परिसरातील झाडे तोडून टाकल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी समोर आला आहे या घटनेने परिसरातील नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे या ठिकाणी अनेक भाविकांची नेहमी गर्दी असते त्या अनुषंगाने झाडाच्या सावलीमध्ये लोक आसरा घेत होते अज्ञाताने सूडबुद्धीने हे कृत केले असून या घटनेची तात्काळ दखल घेऊन वनविभागाने पंचनामे करून सदरील व्यक्ती विरोधात कठोर कारवाई करावी अशी मागणी वृक्षप्रेमी कडून होत