पुणे शहर: 99 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन; अध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील, पुण्यातील साहित्य परिषदेत बैठकीत निर्णय
Pune City, Pune | Sep 14, 2025
यंदा होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे यजमानपद सातारा भूषवणार आहे. या शतकपूर्तीच्या उंबरठ्यावरच्या...