गोंडपिंपरी: गोंडपिपरी ग्रामीण रुग्णालयाच्या नवीन इमारतीचा मार्ग मोकळा, शासनाकडून प्रशासकीय मान्यता, आमदार भोंगळे यांची माहिती
Gondpipri, Chandrapur | Sep 14, 2025
मागील अनेक वर्षांपासून रखडलेल्या गोंडपिपरी येथील ग्रामीण रुग्णालयाच्या नवीन इमारतीच्या बांधकामाचा मार्ग अखेर मोकळा झाला...