Public App Logo
Jansamasya
National
Vandebharatexpress
Didyouknow
Shahdara
New_delhi
Delhi
South_delhi
Worldenvironmentday
Beattheheat
Beatncds
Stopobesity
Hiv
Aidsawareness
Oralhealth
Mentalhealth
Seasonalflu
Worldimmunizationweek
Healthforall
Sco
Blooddonation
Saynototobacco
Vayvandanacard
Ayushmanbharat
Tbmuktbharat
Pmjay
Jansamasya
Liverhealth
Sicklecellawareness

महाड: खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत सुतारवाडी येथे जनता संवाद कार्यक्रम

Mahad, Raigad | Sep 14, 2025
आज रविवार दिनांक १४ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी ४ च्या सुमारास खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत सुतारवाडी येथे 'जनता संवाद' कार्यक्रम पार पडला. यावेळी रायगड जिल्ह्याच्या विविध भागांतून नागरिक, पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी नागरिकांनी आपापल्या भागांतील समस्या, प्रलंबित मागण्या व विविध विषयांवरील अडचणी मांडल्या. तसेच विविध सामाजिक, नागरी व प्रशासकीय प्रश्नांवर उपस्थितांशी मोकळेपणाने संवाद साधला.

MORE NEWS