कोपरगाव: माहेगाव देशमुख गोदावरी नदीपात्रात अवैध वाळू उपसा करणाऱ्यास तालुका पोलिसांनी पाठलाग करून पकडले
Kopargaon, Ahmednagar | Aug 30, 2025
माहेगाव देशमुख येथे गोदावरी नदीपात्रातून अवैध वाळू उपसा करणाऱ्यावर पोलिसांनी २९ ऑगस्ट रोजी धडक कारवाई केली आहे....