दिनांक 27 जानेवारी रोजी दारूबंदी कायदा अंतर्गत विविध पोलीस स्टेशनला पोलीस आणि अवैधरीत्या दारू बाळगून विक्री करणाऱ्यांवर छापा टाकून देशी दारू विदेशी दारू असा मुद्देमाल जप्त केला सावळे पोलीस स्टेशन अंतर्गत रात्री आठ वाजता छापा टाकून एका आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला