उदगीर: वाढवणा येथून कपिलधार पदयात्रा भक्तिमय वातावरणात रवाना
Udgir, Latur | Oct 28, 2025 जळकोट ते कपिलधार पदयात्रा उदगीर तालुक्यातील वाढवणा येथून २८ ऑक्टोबर रोजी रावना झाली,डॉ शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांच्या प्रेरणेने जळकोट ते कपिलधार यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे,भक्तिमय वातावरणात टाळ मृदंगाच्या गजरात वाढवणा येथील भाविक भक्तांनी पदयात्रेत सहभागी झाले,ज्ञानराज माउलीच्या जयघोष करीत पदयात्रा रवाना झाली,ही पदयात्रा बीड जिल्ह्यातील कपिलधार येथे ६ नोव्हेंबर रोजी पोहचेल अशी माहिती पदयात्रेतील भाविक भक्तांनी दिली