देवरी: ट्रकची दुचाकीला धडक सुदैवाने जीवित हानी टळली. अग्रेसन चौकातील घटना
Deori, Gondia | Sep 17, 2025 स्थानिक देवरी शहरातील अग्रेसर चौक येथे दि.17 सप्टेंबर रोजी दुपारी अंदाजे दोन वाजे दरम्यान झालेल्या ट्रक दुचाकीच्या भीषण अपघातात दुचाकी वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले परंतु जीवित हानी टळल्याने घटनास्थळी पाहणाऱ्या लोकांनी अखेर सुटकेचा श्वास घेतला सविस्तर असे की दुचाकी चालक रोशन पटले आपल्या कुटुंबीयांसोबत बजाज कंपनीच्या दुचाकी क्र.एम एच 35 एसी 9007 हिने ग्राम शिलापूर वरून स्वगावी देवरी येथे वापस येत होता स्थानिक देवरी शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53