भातकुली: *नावेड येथील पांदन रस्त्याच्या दुरावस्थेमुळे ट्रॉली पलटी...*
*शेतकऱ्यांचा रोष...*
*नावेड येथील पांदन रस्त्याच्या दुरावस्थेमुळे ट्रॉली पलटी...* *शेतकऱ्यांचा रोष...* भातकुली तालुक्यातील नावेड येथील वाळू डेपो कडे जाणाऱ्या रस्त्याच्या दुरावस्थामुळे मशागतीसाठी जाणाऱ्या ट्रॅक्टर- ट्रॉली पलटी झाल्याची घटना 30 सप्टेंबर रोजी सकाळी ८वाजता सुमारास उघडकीस आली, ट्रॉली पलटी झाल्याने शेतमजूर किरकोळ जखमी झाल्याची प्राथमिक माहिती प्रशासनाने तात्काळ वाळू डेपो कडे जाणाऱ्या वाळू रस्त्याची दुरुस्ती करावी शेतकऱ्यांची मागणी...