उदगीर: देवणी येथे लांडग्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तींना उदगीर येथे उपचारासाठी केले दाखल
Udgir, Latur | Nov 1, 2025 देवणी पंचायत समितीच्या परिसरात ३१ ऑक्टोबर रोजी पिसाळलेल्या लांडग्यांने सहा जनावर जीवघेणा हल्ला चढविला या हल्ल्यात तीन वर्षांची चिमुकलिही जखमी झाली आहे,गंभीर जखमी झालेल्या व्यक्तींना उदगीर येथील सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते,मात्र जखमींची परिस्थिती पाहून डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी लातूर येथे पाठवले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे तर हल्ला केलेला लांडगा १ नोव्हेंबर रोजी वाहनांच्या धडकेत जखमी होऊन मृत पावला आहे,