सालेकसा: पुराडा महाजनटोला येथे पाण्यात बुडून विवाहितेचा मृत्यू सालेकसा पोलीस ठाणे हद्दीतील घटना
शेतात जात असताना वाटेत शौच लागल्याने पाय घसरून पडलेल्या 31 वर्षे विवाहितेचा बोडीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला ही घटना देवरी तालुक्यातील सालेकसा पोलीस स्टेशन हद्दीतील ग्राम महाजनटोला पुराडा येथे आज दि.17 सप्टेंबर रोजी सकाळी अंदाजे 6.30 वाजेच्या सुमारास घडली सरिता ओमप्रकाश आचले असे मृतक विवाहितेचे नाव आहे मिळालेल्या माहितीनुसार पुराडा ग्रामपंचायत अंतर्गत ग्राम महाजनटोला पुराडा येथील सरिता ओमप्रकाश आचले ही विवाहिता बुधवारला सकाळ दरम्यान शेतात जात होती सरिताला वाटेत शौच लागल्यान