चाकूर: जनमाता आई देवस्थान श्रीक्षेत्र खुर्दळी विश्वस्त मंडळ समिती वतीने मान्यवरांना घटस्थापने निमित निमंत्रण
Chakur, Latur | Sep 15, 2025 प्रतिवर्षाप्रमाणे प्रथा, परंपरा व रितीरिवाजानुसार सर्व धर्मीयांचे श्रद्धास्थान असलेल्या भक्तांच्या नवसाला पावणाऱ्या श्री.जनमाता आई देवस्थान हाळी खुर्द (खुर्दळी), ता.चाकूर, जि.लातूर येथील नवरात्र उत्सव दि.२१ सप्टेंबर (घटस्थापना) ते दि.२ ऑक्टोंबर (विजयादशमी, दसरा) या कालावधीत शासनाच्या सर्व नियमांचे पालन करून संपन्न होत आहे.