सोयगाव: बहुल खेडा येथे अजगर ची हत्या करणाऱ्या आरोपींना अटक करा सोयगाव तहसील येथे वन्य प्राणी संघर्ष समितीचे धरणे आंदोलन
Soegaon, Chhatrapati Sambhajinagar | Sep 12, 2025
आज दिनांक 12 सप्टेंबर दुपारी तीन वाजता सोयगाव तहसील येथे तालुक्यातील बहुल खेडा येथे झालेल्या अजगर च्या हत्या प्रकरणी...