जालन्यात अवैध गोवंश वाहतूक प्रकरण गंभीर. कारवाई दरम्यान पोलीसांवर राजकीय नेत्यांच्या दबाव आणण्याचा आरोप, पोलीस अधीक्षकांच्या हस्तक्षेपाची मागणी.. पोलिसांशी त्यांचे संबंध कसे वाढतात, गौ तस्करांचे वारंवार पोलीस ठाण्यात वावरण्यामागे काय हेतू आहे.. आज दिनांक 28 शुक्रवार रोजी रात्री नऊ वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरात अवैधरीत्या गोवंश जनावरांची वाहतूक करणाऱ्या गौतस्करांचा दबदबा वाढत असून, या प्रकरणात गौरक्षक आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी गंभीर आरोप