धापेवाडा परिसरात कार व दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात आशिष पांडे (आदासा) यांचा जागीच मृत्यू झाला असून हर्षल ठाकरे (आदासा) हे जखमी झाले आहेत. अपघातानंतर कार चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. हितज्योती आधार फाउंडेशनच्या टीमने तत्काळ मदतकार्य केले. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.