हिंगणा: हिंगणा येथील शनी मंदिर आणि नवग्रह मंदिरातील विविध विकास कामाचे भूमिपूजन
Hingna, Nagpur | Oct 28, 2025 हिंगणा मतदारसंघातील धोकर्डा व बिबी रस्ते व नाली बांधकाम तसेच चौकी येथील श्री गुरु ब्रहस्पती मंदिर व शनी मंदिर आनी नवग्रह मंदिरातील विवीध विकास कामांचे भुमिपूजन व लोकार्पण कार्यक्रम आमदार समीर मेघे यांच्या हस्ते पार पडले. या प्रसंगी श्री आतिश उमरे, सौ. उज्वलाताई बोढारे, श्री नरेंद्र वाघ, श्री विकास दाभेकर, श्री अशोकराव सोमणकर, श्री गजेंद्र खोबे, श्री देवरावजी आदमने, डॉ. श्री भुपेश गाडगे, श्री रुपेश झाडे, श्री दशरथ लीडबे, श्री अरुण कोहळे, श्री निलकंठ कावळे,आदी उपस्थित होते.