आर्णी: ई पीक पाहणीत गट नंबर एकीकडे लोकेशन मात्र धरणात; गळ्याभर पाण्यात जाऊन ही लोकेशन येत नसल्याने शेतकरी झाला त्रस्त
Arni, Yavatmal | Sep 8, 2025
शासनाने ई पीक पाहणीची शेवटची तारीख 14 सप्टेंबर जाहीर केली आहे आधीच शेतकऱ्यांना ई पीक पाहणी करतांना अनेक अडचणी येत...