दिंडोरी तालुक्यातील अंबानेर येथे आज आदिवासी विकास महामंडळाचे संचालक गोकुळ भाऊ झिरवाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत आज भूमिपूजन सोहळा संपन्न झाला .यावेळेस कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती प्रशांत आप्पा कड तसेच विलास आबा कड ग्रामपंचायत चे सर्व सरपंच सहित पदाधिकारी उपस्थित होते व ग्रामस्थ उपस्थित होते .