खेड: चाकण परिसरातील सव्वादोनशे अतिक्रमणांवर कारवाई
Khed, Pune | Sep 17, 2025 पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणासह विविध शासकीय यंत्रणांच्या माध्यमातून चाकण भागातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी अतिक्रमण हटवण्याची मोहीम सुरू आहे.या मोहिमेत आतापर्यंत सव्वादोनशेपेक्षा जास्त अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणे हटवण्यात आली आहेत.