उमरखेड तालुक्यातील जेवली येथे समाजा समाजा मध्ये तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने श्रीनिवास करतार पडवाळे (28) रा. जेवली याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि बौद्ध समुदायाला अपमानास्पद आणि जातीयवादी मजकूर जेवली ग्रामपंच्यायत कार्यालय व्हाट्सअँप ग्रुपवर पोस्ट केल्यामुळे बौद्ध समुदायाचे भावना दुखावल्याने गावातील बौद्ध अनुयायांच्या गटाने बिटरगाव पोलीस....