घनसावंगी: मालेगाव येथील घटनेच्या निषेधार्थ घनसावंगी शहरात कॅण्डल मार्च: घनसावंगी शहर बंदचे आयोजन
मालेगाव येथील तीन वर्षीय मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ घनसावंगी शहरात कॅण्डल मार्च काढण्यात आला तर घनसावंगी शहर मंगळवारी बंदचे आयोजन देखील करण्यात आले आहे