मनमाड येवला रोडवर संतप्त शेतकरी बांधवांनी येवला कृषी उत्पन्न बाजार समिती समोर खताच्या वाढत्या किमती तसेच कांद्याचे कमी झालेले भाव या देशाचा रस्ता रोको आंदोलन केले यामुळे मनमाड येवला रोडवर मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी झाली होती वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या