त्र्यंबकेश्वर: महिरावणी शिवारात त्र्यंबकरोड वरील अतिक्रमण विरोधात स्थानिक नागरिकांचे हिंदू जन आंदोलन , ऐन दिवाळीत घरांची राखरांगोळी
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिक ते त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील अतिक्रमण मोहीम हाती घेतल्याने ऐन दिवाळीत स्थानिक नागरिकांचे घरे , दुकाने जमीनदोस्त झाल्याने नागरिकांनी हिंदू जन आंदोलन करत काळी दिवाळी साजरी केली.