यवतमाळ: तीन दुचाकी सह दुचाकी चोरटा लोहारा पोलिसांच्या ताब्यात
पोलीस स्टेशन लोहारा यांनी मिळालेल्या गोपनीय माहितीवरून तातडीचे कारवाई करत परिसरातील भुरट्या चिरोट्यावर धडक कारवाई केली विविध गुणण्यामध्ये चोरीस गेलेल्या एकूण तीन मोटरसायकली शोधून काढत जप्त करण्यात आल्या...