वडवणी: खा.सुप्रिया सुळे कवडगाव येथे दाखल; डॉ. संपदा मुंडे यांना न्याय मिवळून देणार
Wadwani, Beed | Nov 3, 2025 वडवणी तालुक्यातील कवडगाव येथे, डॉ. संपदा मुंडे यांच्या कुटुंबाला राष्ट्रवादीच्या खा. सुप्रिया सुळे यांनी सोमवार, दि. ३ नोव्हेंबर रोजी सकाळी 9:30 वाजता भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे खा.बजरंग सोनवणे, बीडचे आ. संदीप क्षीरसागर, तसेच माजी आ. महेबुब शेख उपस्थित होते.खासदार सुप्रिया सुळे यांनी कुटुंबीयांशी संवाद साधत त्यांना धीर दिला आणि डॉ. संपदा मुंडे यांना न्याय मिळवून देण्यासाठी संसद व शासन पातळीवर ठोस पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. खा.सुप्रिया सुळे यांनी दिले.