मनुर बाजारतळात इसम नामे सादिक मेहमुद पठाण हा त्याचे पान टपरी मध्ये विनापरवाना शासनाने प्रतीबंधीत केलेला, विमल पान मसाला गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ चोरटी विक्री करत आहे अशी खात्रीलायक माहीती मिळाल्याने दोन पंचाना बोलावून,पोलीस स्टॉफ व पंच असे बातमी मिळालेल्या ठिकाणी 14.30 वाजता अचानक छापा मारत कारवाई केली.