गडचिरोली: पोलिसांची मोठी कारवाई,मौजा काटली येथील अपघातात चार मुलांच्या मृत्युस कारणीभूत ठरलेल्या ट्रक चालकास अटक
Gadchiroli, Gadchiroli | Aug 9, 2025
मौजा काटली येथील अपघातात चार मुलांच्या मृत्युस कारणीभूत ठरलेल्या ट्रक चालकास गडचिरोली पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.48...