मिरज: दिव्यांग बाबतचे बनावट कागदपत्र ऑनलाईन सादर करून फसवणुकीचा प्रयत्न;सांगलीतील उद्योग भवन येथील घटना
Miraj, Sangli | Jul 26, 2025
सांगलीतील उद्योग भवन येथील ऑनलाइन प्रणाली द्वारे दिव्यांग असल्याची बनावट कागदपत्रे सादर केल्याचा प्रकार उघड झाला आहे....