वर्धा: दक्ष नागरि फाऊंडेशन व पोलीस मिञ वर्धा जिल्हा च्या वतीने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
Wardha, Wardha | Oct 16, 2025 वर्धा येथे प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालित भारत विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय वेळा येथे दक्ष नागरी फाऊंडेशन व पोलिस मित्र. पोलीस विभाग वर्धा यांचे संयुक्त विद्यमाने वर्ग 8 ते 12 वी चे विद्यार्थ्यांना मानवता विचार राष्ट्रीय प्रबोधनकार श्री.घोडे महाराज यांनी सध्या समाजात अस्तित्वात असलेल्या परिस्थितीवर तसेच विद्यार्थ्यांचे गैरवर्तन, मोबाईल चा अनियंत्रित वापर यावर मार्मिक असे मार्गदर