आज दिनांक 20 डिसेंबरला संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथी निमित्त नेर शहरात भारत मुक्ती मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चा व सर्व सहयोगी संघटना नेर च्या वतीने कर्मयोगी राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या पावन स्मृतीस विचाराचा जागर करून विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.