मुखेड: अंबुलगा बु.येथे जुन्या भांडणाच्या कारणावरून खुनाचा प्रयत्न करून पळुन गेलेल्या चौघांवर मुक्रमाबाद पोलिसात गुन्हा दाखल
Mukhed, Nanded | Nov 14, 2025 मुखेड तालुक्यातील मौजे अंबुलगा बुद्रुक येथे दि 1 नोव्हेंबर 2025 रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास यातील आरोपी बालाजी अडबलवार व इतर तीन यांनी संगणमत करून फिर्यादी व साक्षीदार यांना जुन्या भांडणाच्या कारणावरून शिवीगाळ करून दगडाने मारण करून त्यांच्या ताब्यातील टाटा सुमो क्रमांक एम एच बारा जे यु 75 27 ने फिर्यादी व साक्षीदार बसलेले मोटरसायकलला धडक देऊन गंभीर दुखापत करून खून करण्याचा प्रयत्न करून पळून गेले याप्रकरणी उशिरा फिर्यादी शांतोटावर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आज दुपारी मूक्रमाबाद पोलीस