चामोर्शी: मा.मंत्री तथा आ.सुधीर मुनगंटीवार व आ. मिलिंद नरोटे यांच्या वाडदिसानिमित्त तालुक्यात रेनकोट, ताडपत्री, व टी-शर्ट चे वितरण
गडचिरोली: माजी मंत्री तथा विद्यमान आमदार सुधीर भाऊ मुनगंटीवार व आमदार मिलिंद नरोटे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून काल दिनांक 31 रोज गूरुवारला चामोर्शी तालुक्यातील दुर्गम भागातील माडेमुधोलि, माडेमुधोलि टोला, बुकरूटोला, तसेच कोठरी या परिसरात गरजू नागरिकांना रेनकोट, ताळपत्री, व टीशर्टचे वाटप करण्यात आले. सध्या सर्वत्र