जळगाव: शनीपेठ परिसरातून बकऱ्या चोरणाऱ्या टोळीला चिंचोली गावातून अटक; जळगाव स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
Jalgaon, Jalgaon | Sep 11, 2025
जळगाव शहरातील शनीपेठ परिसरात बकऱ्या चोरीला गेल्याची घटना घडली होती. जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करत तीन...