घनसोली ते शिळपाटा बुलेट ट्रेन बोगद्याचे काम पूर्ण रेल्वे मंत्र्याची माहिती
आज दिनांक 20 सप्टेंबर 2025 वेळ दुपारी दोन वाजताच्या सुमारास रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी घनसोली ते शिळफाटा बुलेट ट्रेन बोगद्याचे काम पूर्ण झाले असल्याची माहिती दिली असून यामुळे आमदाबाद मुंबई बुलेट ट्रेनच्या महत्त्वाचा टप्प्याचे हे काम असल्यामुळे हा बोगदा पूर्ण झाला असल्याने सर्वांचे यावेळी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णवी यांनी आभार मानले आहे.