कल्याण: पालकांनी मुलांवर विशेष लक्ष ठेवणे आवश्यक आहे, कल्याण येथील पोलिस उपायुक्त अतुल झेंडे
Kalyan, Thane | Nov 28, 2025 कल्याण पूर्व येथील कोळसेवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत जॉयस्टिक जंगल गेम झोन या बेकायदेशीर आस्थापनेवर पोलिसांनी कारवाई केली होती. 18 वर्षाखालील मुलांना प्रवेश + सुरक्षा नियमांचा भंग केल्याप्रकरणी कारवाई झाली होती. IPC 2023 कलम 125, 3(5) सह म.पो.का.131,133 अंतर्गत गुन्हा नोंद करून मालकाला अटक करण्यात आली. या प्रकरणी आज दिनांक 28 नोव्हेंबर रोजी रात्री 12च्या सुमारास पोलिस उपयुक्त अतुल झेंडे यांनी माहिती दिली आहे.