दारव्हा: सारंगपूर येथे क्षुल्लक कारणावरून तरुणाला मारहाण
गावातील यात्रेत जाणाऱ्या रोडवर बसून असलेल्या व्यक्तीस दोघा जणांनी संगणमत करीत मारहाण करून जखमी केले. ही घटना बुधवारी (दि. ५) सारंगपूर येथे घडली. केशव अशोक धोपटे (३६, रा. सारंगपूर) असे मारहाण झालेल्या तरूणाचे नाव आहे.