अकोट: बोर्डी येथील घोघा नाल्याला आला पूर;पुरामध्ये नाला काठावरील सार्वजनिक शौचालय वाहून गेल्याचा विडीओ सोशल मीडियात वायरल
Akot, Akola | Jul 23, 2025
तालुक्यातील बोर्डी येथील घोगा नाल्याला पावसामुळे मोठा पूर आला या पुरामध्ये नाला काठावरील सार्वजनिक शौचालय वाहून गेल्याचा...