नागपूर शहर: एटीएम मध्ये चोरी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या आरोपीला रंगेहात अटक : सतीश आडे पोलीस निरीक्षक
Nagpur Urban, Nagpur | Sep 8, 2025
कपिल नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश आडे यांनी 8 सप्टेंबरला दुपारी 4 वाजता दिलेल्या माहितीनुसार एटीएम मध्ये चोरी...