जिल्हाधिकारी प्रजित नायर यांच्या पुढाकाराने ॲट्रॉसिटी (अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती) (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम 1989(सुधारित अधिनियम 2015)अंतर्गत मृत प्रकरणातील वारसदारांचा शासकीय नोकरीमध्ये समावेश करण्यात येणार आहे गोंदिया जिल्ह्यातील अनुसूचित जातीतील 14 व अनुसूचित जमातीतील 9 अशा एकूण 23 पात्र वारसदारांचा शिफारस प्रस्ताव जिल्हाधिकारी श्री नायर यांचा मार्गदर्शनात समाज कल्याण आयुक्त यांना पाठविण्यात आलेला आहे समाजात समानता निर्माण व्हावी यासाठी ॲट्रॉसिटी कायदा अस्तित्वात आला असून या