मंगळवेढा: मंगळवेढ्याजवळ अपघातामध्ये मेंढ्यांचा मृत्यू झाल्या प्रकरणी अज्ञात चालकविरुद्ध मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Mangalvedhe, Solapur | Sep 9, 2025
राष्ट्रीय मंगळवेढा-सोलापूर महामार्गावर मंगळवेढा शिवारात मेंढ्यांच्या कळपाला अज्ञात वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेत पाच...