राहाता: देश मोठा आहे थोडे इकडे तिकडे होतेच. मत चोरीवर केंद्रीय राज्य मंत्री श्रीपादनाईक यांचं वक्तव्य...
Rahta, Ahmednagar | Aug 14, 2025
केंद्रीय ऊर्जा मंत्री श्रीपाद नाईक यांनी शिर्डीत येऊन साईबाबांच्या समाधीचे मनोभावे दर्शन घेतले. साईबाबांच्या दर्शनानंतर...