जिल्ह्यातील ओवर गावामध्ये माजी सरपंचाची हत्या करण्यात आली जमिनीच्या वादातून झालेल्या या हत्येनंतर संपूर्ण जिल्हा हादरून गेला आहे.या घटने दरम्यान मयत व्यक्तीच्या कुटुंबातील महिला आरोपींना विनवण्या करत असल्याचा एक व्हिडिओ सध्या समोर आला आहे.हा व्हिडिओ समोर आल्यानंतर एकच खळबळ उडेल असून या प्रकरणातील आरोपींना कठोऱ्यात कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी आहे.